शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

़़़तर नासलेल्या दुधाने अभिषेक घालू

By admin | Updated: December 5, 2014 00:55 IST

आष्टी : सत्ताधारी केवळ शेतकऱ्यांबद्दल पुळका दाखवतात़ शेतकरी विरोधी सत्ताधाऱ्यांनी महिन्यामध्ये एकही धड निर्णय घेतला नाही़ दुधाचे भाव वाढविले नाही

आष्टी : सत्ताधारी केवळ शेतकऱ्यांबद्दल पुळका दाखवतात़ शेतकरी विरोधी सत्ताधाऱ्यांनी महिन्यामध्ये एकही धड निर्णय घेतला नाही़ दुधाचे भाव वाढविले नाही तर नासलेल्या दुधाने मंत्र्यांना अभिषेक घालू, असा इशारा माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी दिला़दूध भाववाढीसह इतर मागण्यांसाठी धस यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी धस बोलत होते़ ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सत्ताधारी पाऊले उचलत नाहीत हे दुर्दैव आहे़ कापूस, सोयाबीन, कांदा, ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्यांची पुरती दैना झाली आहे़ निसर्गाने तर वेठीस धरले परंतु सरकारही हालचाली करायला तयार नाही, असे ते म्हणाले़ सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांची कुठलीही चिंता नाही, असा आरोप करून दहा दिवसात उपाययोजना करा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला़यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या़ त्यामुळे परिसर दणाणून गेला़ जि़ प़ सभापती महेंद्र गर्जे, सदस्य सय्यद अब्दुल्ला, देविदास धस यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते़ (वार्ताहर)४आष्टी येथे रास्ता रोको४दूध दरवाढीसह दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर४दोन तास बीड - अहमदनगर राज्य रस्त्यावर वाहतूक ठप्प़