विवेकानंद महाविद्यालयात योग संजीवन वर्गाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:36 IST2017-12-04T00:35:04+5:302017-12-04T00:36:29+5:30

विवेकानंद महाविद्यालय व योग विद्याधाम यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते २२ डिसेंबदरम्यान मोफत योग संजीवन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

Organizing Yoga Sanjivan Vivekanak at Vivekanad College | विवेकानंद महाविद्यालयात योग संजीवन वर्गाचे आयोजन

विवेकानंद महाविद्यालयात योग संजीवन वर्गाचे आयोजन

औरंगाबाद : विवेकानंद महाविद्यालय व योग विद्याधाम यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते २२ डिसेंबदरम्यान मोफत योग संजीवन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हा वर्ग सकाळ व दुपार अशा दोन सत्रात होणार आहेत. सकाळी ६ ते ७ हा वर्ग सर्वांसाठी आहे, तर सायंकाळी ५ ते ६ हा वर्ग फक्त महिलांसाठीच असणार आहेत. या योग वर्गासाठी जास्तीत जास्त संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन विवेकानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अक्षय शिसोदे, सचिव श्रीमंतराव शिसोदे, कोषाध्यक्ष तुषार शिसोदे, प्राचार्य अनिल भुक्तार, योगाचार्य सुदर्शन नातेवार, शारीरिक शिक्षण विभागप्रमुख डॉ. गोविंद कदम यांनी केले आहे.

Web Title: Organizing Yoga Sanjivan Vivekanak at Vivekanad College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.