शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत चारदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन

By admin | Updated: August 28, 2014 00:22 IST

चारदिवसीय राज्यस्तरीय परिषद डॉक्टरांसाठी आयोजित केली आहे. ही माहिती परिषदेचे चेअरमन डॉ. आनंद निकाळजे यांनी दिली.

औरंगाबाद : इंडियन सोसायटी आॅफ क्रिटिकल केअर मेडिसीन, शाखा औरंगाबाद आणि एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने चारदिवसीय राज्यस्तरीय परिषद डॉक्टरांसाठी आयोजित केली आहे. ही माहिती परिषदेचे चेअरमन डॉ. आनंद निकाळजे यांनी दिली. परिषद १८ ते २१ सप्टेंबरदरम्यान एमजीएम रुक्मिणी हॉल येथे विविध सत्रांत होणार आहे. परिषदेत अतिदक्षता विभागातील विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. शिरीष प्रयाग, डॉ. शिवकुमार अय्यर, डॉ. अशित हेगडे, डॉ. अतुल कुलकर्णी आणि आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथील तज्ज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत. १८ व १९ सप्टेंबर रोजी प्रिकॉन्फरन्स वर्कशॉप होणार आहे. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता खुले चर्चासत्र एमआयटी हॉस्पिटलमध्ये घेण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांना उपस्थित तज्ज्ञ डॉक्टरांना प्रश्न विचारता येणार आहे. परिषदेसाठी डॉक्टरांनी नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. निकाळजे यांनी केले. पत्रपरिषदेला डॉ. समीध पटेल, डॉ. सुनील धुळे, डॉ. नहूश पटेल उपस्थित होते.