औरंगाबाद काँग्रेसची सरकारविरोधात निदर्शने

By Admin | Updated: July 20, 2016 12:56 IST2016-07-20T12:56:13+5:302016-07-20T12:56:13+5:30

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद काँग्रेसने क्रांती चौकात भाजप सरकार सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.

Opposition against Aurangabad Congress government | औरंगाबाद काँग्रेसची सरकारविरोधात निदर्शने

औरंगाबाद काँग्रेसची सरकारविरोधात निदर्शने

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
औरंगाबाद, दि. २० - कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन अमानुषपणे खून करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ औरंगाबाद काँग्रेसने क्रांती चौकात भाजप सरकार सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. 
 
काँग्रेस पक्षातर्फे निदर्शने करताना शहर अध्यक्ष नामदेव पवार, पृथ्वीराज पवार,इब्राहिम पठान,पवन डोंगरे,खालिद पठान,शमसेर सिंह सोढ़ी,इब्राहिम भैय्या पटेल, इकबाल सिंह गिल,मीर हिदायत आली ,महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष  सरोज मसलगे पाटिल,रेखा ताई जयसवाल आदी नेते सहभागी झाले होते. 

Web Title: Opposition against Aurangabad Congress government