शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

चिंताजनक ! औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ९१ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 11:23 AM

corona virus in Aurangabad जिल्ह्यात आतापर्यंत ७४ हजार ३०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर आजपर्यंत १,८४४ रुग्णांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देमंगळवारी १,३३७ रुग्णांची वाढ तर ३१ मृत्यू सध्या जिल्ह्यात १५,११७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात १,३३७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. १,४२९ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत ३१ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल ३० आणि अन्य जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,११७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ९१ हजार २६६ झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ७४ हजार ३०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,८४४ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,३३७ रुग्णांत मनपा हद्दीतील ७८४, तर ग्रामीणच्या ५५३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १,२०० आणि ग्रामीण २२९, अशा १,४२९ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना हर्सूल येथील ३९ वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथील ६५ वर्षीय पुरुष, खुलताबाद येथील ७९ वर्षीय महिला, शिवाजीनगर येथील ८३ वर्षीय पुरुष, भोईवाडा येथील ५६ वर्षीय महिला, गंगापूर येथील ७६ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ६५ वर्षीय महिला, छत्रपतीनगर, हर्सूल येथील ७० वर्षीय पुरुष, मिटमिटा येथील ६८ वर्षीय पुरुष, चिकलठाणा येथील ५२ वर्षीय पुरुष, एन-१ येथील ६० वर्षीय पुरुष, वाहेगाव येथील ५४ वर्षीय पुरुष, बायजीपुरा येथील ६८ वर्षीय पुरुष, एन-३ येथील ८७ वर्षीय पुरुष, फुलंब्री येथील ७० वर्षीय महिला, मुकुंदवाडीतील ७५ वर्षीय महिला, बेगमपुरा येथील ७० वर्षीय महिला, बीड बायपास येथील ७० वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ७० वर्षीय महिला, वैजापूर येथील ५७ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, गंगापूर येथील ३४ वर्षीय पुरुष, वाळूज एमआयडीसी येथील ४० वर्षीय पुरुष, आमखेडा, सोयगाव येथील ७० वर्षीय महिला, प्रगतीनगर, कन्नड येथील ५६ वर्षीय महिला, तळणी, सिल्लोड येथील ८० वर्षीय पुरुष, आलाेकनगर, सातारा परिसरातील ७० वर्षीय महिला, राजीव गांधीनगर येथील ३१ वर्षीय पुरुष, जरूड, वैजापूर येथील ४५ वर्षीय महिला, न्यू रोकडा हनुमान कॉलनी येथील ६७ वर्षीय महिला आणि परभणी जिल्ह्यातील ६९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद १६, बीड बायपास २०, सातारा परिसर २२, गारखेडा परिसर १५, शिवाजीनगर ६, पदमपुरा ११, विमानतळ ३, एन-११ येथे १२, छावणी १, भावसिंगपुरा ४, सिडको ८, बायजीपुरा १, उस्मानपुरा १, पडेगाव ९, नंदनवन कॉलनी २, नक्षत्रवाडी १, टीव्ही सेंटर ३, सुमंगल विहार १, लक्ष्मण चावडी १, भारतनगर १, शिवनेरी कॉलनी १, सिंधी कॉलनी २, काबरानगर २, राणानगर ३, तापडियानगर २, गजानननगर ४, विजयनगर ३, गादिया विहार ६, उस्मानपुरा १०, पुंडलिकनगर ३, खाराकुंआ २, ज्योतीनगर ५, क्रांती चौक ३, एन-११ येथे २, चौराहा १, एन-४ येथे ९, एन-३ येथे ५, पन्नालालनगर १, एन-८ येथे १३, बन्सीलालनगर ३, समर्थनगर २, कांचनवाडी १२, दिशा संस्कृती १, सिल्कमिल कॉलनी १, कोकणवाडी ३, टिळकनगर १, विकासनगर १, एकनाथनगर १, क्रांतीनगर १, वृंदावन कॉलनी २, वेदांतनगर ३, लेबर कॉलनी ३, एन-१ येथे ८, भागीरथनगर, स्टेशन रोड १, उदय कॉलनी खडकेश्वर ३, देवगिरी कॉलेज १, भीमनगर १, अजबनगर १, झरीपुरा गांधीनगर १, कासलीवाल तारांगण ४, कैलाशनगर ३, छत्रपतीनगर ५, दिशानगरी ५, ईटखेडा ४, खोकडपुरा ३, पैठण रोड २, जयनगर २, देवानगरी १, पद्मपाणी कॉलनी १, हमालवाडी २, मिटमिटा ३, खिंवसरा पार्क १, मुकुंदवाडी ५, गुरुसहाणीनगर ४, अंबिकानगर १, एन-२ येथे १६, नारेगाव २, जयभवानीनगर ७, म्हाडा कॉलनी ४, चिकलठाणा ७, जाधववाडी ४, एन-५ येथे ८, सुंदरवाडी १, कासलीवालपूर्वा १, रोझाबाग १, आरेफ कॉलनी १, रोशनगेट १, एस.टी.कॉलनी १, दशमेशनगर २, एन-६ येथे ५, मेहरनगर २, त्रिमूर्ती चौक २, मुकुंदनगर १, गुरुदत्तनगर १, रेणुकानगर १, भारतनगर १, विद्यानिकेतन कॉलनी १, रोशन हाैसिंग सोसायटी १, शहानूरवाडी ६, शिवशंकर कॉलनी २, देवळाई ५, जवाहर कॉलनी २, भानुदासनगर २, गजानन कॉलनी १, उल्कानगरी ८, शंभूनगर ४, हनुमाननगर २, सरस्वतीनगर २, न्यू हनुमाननगर १, महाराष्ट्र चौक १, अरिहंतनगर २, बालाजीनगर १, न्यायनगर १, गणेश कॉलनी १, टाऊन सेंटर ४, एन-९ येथे १०, विशालनगर ३, रामनगर ४, कुशलनगर १, धूत हॉस्पिटल १, कॅनॉट प्लेस ३, पेठेनगर ३, विनय सोसायटी १, हडको कॉर्नर १, एन-१२ येथे १, एकतानगर १, श्रीकृष्णनगर २, भवानीनगर १, प्रतापनगर ७, भीमाशंकर कॉलनी १, आभूषण पार्क १, कासलीवाल मार्वल २, अप्रतिम पुष्प १, म्हाडा कॉलनी देवळाई १, इंदिरनगर १, अलोकनगर ४, न्यू बालाजीनगर १, अल्पाइन हॉस्पिटल १, हायकोर्ट कॉलनी १, आर्च गुलमोहर २, पैठण रोड २, गुरुप्रसादनगर १, हर्सूल, पिसादेवी २, मयूरपार्क ४, नवनाथनगर १, रवीनगर हडको १, हर्सूल ३, होनाजीनगर २, एसबीओए शाळेजवळ १, भारतमातानगर १, साई मेडिसिटी हॉस्पिटल १, नवजीवन कॉलनी १, एन-७ येथे १६, सनी सेंटर १, आंबेडकरनगर १, पैठण रोड ऑरेंज सिटी १, चिकलठाणा एमआयडीसी २, पोलीस अधीक्षक कार्यालय ३, अशोकनगर १, पिसादेवी रोड २, सारा वैभव २, एन-१३ येथे १, यादववाडी १, ऑडिटर सोसायटी १, मारोतीनगर १, मोंढा नाका २, एएमसी कंपाऊंड १, फरहतनगर जटवाडा रोड १, शांतीपुरा छावणी १, हर्सूल सावंगी १, अजबनगर १, नक्षत्र पार्क २, सीएसएमएसएस १, राजीव गांधीनगर १, स्टेशन रोड १, सिव्हिल हॉस्पिटल १, संगीता कॉलनी १, निसर्ग कॉलनी १, धन्वंतरी हॉस्पिटल १, आकाशवाणी २, ज्ञानेश्वरनगर १, चौधरीनगर १, संघर्षनगर १, सेव्हन हिल परिसर १, छावणी १, मिल्क कॉलनी ४, मयूरबन कॉलनी १, रवींद्रनगर १, सुधाकरनगर १, दर्गा रोड ४, सरस्वती भुवन १, सेवन हिल २, न्यू नंदनवन कॉलनी ३, लक्ष्मी कॉलनी ३, एकनाथनगर १, पद्मिनी कॉलनी १, गणेशनगर २, कृषीनगर १, टाऊन हॉल १, पैठण गेट १, देवगिरी व्हॅली १, शांतीवन १, किलेअर्क १, मिलकॉर्नर १, एनआरएच हॉस्टेल १, रमानगर ४, पोलीस कॉलनी १, पुजारीवाडा १, सदाशिवनगर १, शहानूरमियॉ दर्गा १, न्यू श्रेयनगर १, घाटी रुग्णालय १, मिलिटरी हॉस्पिटल १, नागेश्वरवाडी १, मौर्या रेसिडेन्सी १, काल्डा कॉर्नर सुंदरनगर १, वरदनगर १, अन्य १७७.

ग्रामीण भागातील रुग्णबजाजनगर १२, सिडको वाळूज महानगर ३, वाळूज ५, कमलापूर फाटा १, बीएसएनएल गोडाऊन १, अयोध्यानगर १, स्वामी समर्थनगर १, वडगाव कोल्हाटी ४, तिसगाव ३, वसू सायगाव गंगापूर १, ममुराबादवाडी, खुलताबाद १, चितेगाव पांगरा २, गेवराई कुबेर १, खंडाळा वैजापूर २, जटवाडा १, पळसखेडा सोयगाव १, पैठण १, गाढे जळगाव १, बाळापूर फाटा २, पिसादेवी ४, किनगाव १, माऊलीनगर ५, फुलंब्री २, वैजापूर १, माणिकनगर सिल्लोड १, सिल्लोड १, बालानगर पैठण १, कचनेर १, आडगाव १, ओम साईनगर १, घाणेगाव १, माळीवाडा कन्नड १, वाहेगाव पैठण १, सातारा खंडोबा १, करुळ गोलगाव १, जळगाव मेटे फुलंब्री ३, गुंजाळवाडी १, अन्य ४८१.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या