शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

आता फक्त अंधारात बैठका

By admin | Updated: October 14, 2014 00:35 IST

बीड : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंड झाली़ फेरी, सभा, कॉर्नर बैठका, गाठीभेटी यातून उडालेला प्रचाराचा धुराळा अखेर जमिनीवर टेकला़

बीड : लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणूक रणधुमाळी सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंड झाली़ फेरी, सभा, कॉर्नर बैठका, गाठीभेटी यातून उडालेला प्रचाराचा धुराळा अखेर जमिनीवर टेकला़ आता फक्त अंधार बैठका व गृह भेटी होणार आहेत़ सोमवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने राजकीय पक्षांसह अपक्षांनी फेरी, सभा घेऊन शेवटपर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला़जिल्ह्यामध्ये लोकसभेसाठी डझनभर उमेदवार आखाड्यात आहेत़ विधानसभेच्या सहा जागांसाठी १०९ उमेदवारांमध्ये लढाई आहे़ मागील १५ दिवसांपासून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची राळ उडवली होती़ युती-आघाडीच्या फाटाफुटीने पहिल्यांदाच सर्व पक्ष स्वतंत्रपणे जनतेसमोर गेले़ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, मनसे या राजकीय पक्षांच्या गर्दीत अपक्षही मागे नव्हते़ लोकसभा निवडणुकीत भाजपा विरूध्द काँग्रेस असा थेट सामना रंगला आहे़ विधानसभा निवडणुकीत मात्र बहुरंगी लढती होत आहेत़ मतदारराजा कोणाला संधी देतो आणि कोणाला घराचा रस्ता दाखवतो याचा फैसला बुधवारी होणार आहे़ जिल्ह्यातील २१६५ मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे़ सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचार तोफा थंडावल्या़ मात्र संपूर्ण दिवस उमेदवारांनी प्रचार फेरी, बैठका, सभांवर भर दिला़ शेवटच्या क्षणापर्यंत पोहचण्याची संधी उमेदवारांनी सोडली नाही़ त्यामुळे प्रचाराने संपूर्ण जिल्हा अक्षरश: ढवळून निघाला़ (प्रतिनिधी)