मासिक गुन्हे आढावा बैठकीत सूचना
By Admin | Updated: June 25, 2017 23:39 IST2017-06-25T23:25:52+5:302017-06-25T23:39:26+5:30
हिंगोली : पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या उपस्थितीत २३ जून रोजी मासिक गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली.

मासिक गुन्हे आढावा बैठकीत सूचना
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या उपस्थितीत २३ जून रोजी मासिक गुन्हे आढावा बैठक घेण्यात आली. चावरिया यांनी प्रलंबित गुन्ह्यांचा आढावा घेऊन प्रभारी अधिकारी व संबंधित तपासिक ठाणे अंमलदारांना सूचना दिल्या.
अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, शशीकिरण काशिद, पोलीस उपअधीक्षक गृह सुजाता पाटील, पोनि एम. डी. थोरात, पोनि जगदीश भंडरवार, मधुकर कारेगांवकर, पोनि उदयसिंग चंदेल, कसबे, दराडे, राठोड यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षकांनी बैठकीत कायदा व सुव्यवस्थेबाबत मार्गदर्शन केले.