शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडमध्ये ‘नोटा’साठी स्वतंत्र ईव्हीएम लागणार

By admin | Updated: October 6, 2014 00:44 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत प्रत्येक बुथवर दोन दोन ईव्हीएम लागणार आहेत.

औरंगाबाद : जिल्ह्यातील सहा मतदारसंघांत प्रत्येक बुथवर दोन दोन ईव्हीएम लागणार आहेत. सिल्लोड मतदारसंघात तर केवळ ‘नोटा’साठी वेगळी ईव्हीएम लावावी लागणार आहे.जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये यावेळी तब्बल १५६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. औरंगाबाद मध्य, औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम, पैठण, गंगापूर, सिल्लोड या मतदारसंघांमध्ये उमेदवारांची संख्या १५ पेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणी मतदानासाठी दोन दोन ईव्हीएम मशीनची गरज भासणार आहे. प्रत्येक ईव्हीएममध्ये १६ बटन्सची व्यवस्था आहे. मात्र, गतवर्षीपासून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मतदारांना ‘नोटा’ (वरीलपैकी एकही नाही) चा पर्यायही उपलब्ध झाला आहे. हा पर्याय सर्व उमेदवारांच्या नावानंतर असणार आहे.सिल्लोड मतदारसंघात उमेदवारांची संख्या १६ आहे. त्यामुळे पहिल्या यंत्रावर सर्व १६ नावे उमेदवारांची राहतील. असे निवडणूक निर्णय अधिकारी सी. एस. कोकणी यांनी सांगितले.सिल्लोड मतदारसंघात एकूण २९५ मतदान केंद्रे असणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर उमेदवारांच्या नावासाठी एक आणि नोटासाठी एक, अशा ५९० ईव्हीएम मशीन लागणार आहेत. याशिवाय दहा टक्के राखीव मशीन ठेवणे आवश्यक असते. त्यामुळे येथे ६५० ईव्हीएमची गरज भासणार आहे.