शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दोनशे नव्हे, मनपाची आता आठ चार्जिंग स्टेशनसाठी चाचपणी; दोन खासगी कंपन्यांसोबत चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2024 19:59 IST

सर्वसामान्यांना परवडतील, असे एसी आणि डीसी पद्धतीचे चार्जिंग स्टेशन उभारण्यावर चर्चा करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगर : शहरात इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढू लागली आहे. ही वाहने चार्ज करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मनपाने २०० चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा केली होती. आता ही संख्या अवघ्या आठवर आली आहे. बुधवारी प्रशासनाने दोन खासगी कंपन्यांसोबत चार्जिंग स्टेशन उभारण्यासंदर्भात चर्चा केली. मनपाच्या कोणत्या जागांवर चार्जिंग स्टेशन उभारता येतील, याची चाचपणी करण्याचे निर्देश देण्यात आले.

पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर वाहन धोरणाला शासनानेही पाठिंबा दर्शविला. भविष्यात अधिकाऱ्यांसाठीही ई-वाहने खरेदी करण्याचे धोरण ठरले. महापालिकेनेही पहिल्या टप्प्यात चार कार खरेदी केल्या. आता ई-वाहनेच खरेदी करावीत, असे ठरले. अलीकडेच मनपाने सर्व वाहने पेट्रोल-डिझेलची खरेदी केली. यातून शासनाच्या ई-धोरणाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू झाली.

एसी आणि डीसी पद्धतीचे स्टेशन उभाराबुधवारी दोन खासगी कंपन्यांसोबत प्रशासनाने चर्चा केली. शासकीय कार्यालये, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे, महापालिकेचे पेट्रोल पंप याठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासंदर्भात आठ जागा निश्चित करून प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना केली. सर्वसामान्यांना परवडतील, असे एसी आणि डीसी पद्धतीचे चार्जिंग स्टेशन उभारण्यावर चर्चा करण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर