शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

जय भवानी नगर येथे पाण्याच्या टँकरने नऊ वर्षीय बालिकेला चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 2:42 PM

टँकर अचानक मागे आला आणि मागच्या टायरखाली बालिका चिरडली गेली

औरंगाबाद: जयभवानीनगर येथे पाण्याच्या टॅंकरने एका नऊ वर्षीय बालिकेला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी 12 वाजेच्या दरम्यान घडली. नेहा गौतम दंडे असे मृत बालिकेचे नाव आहे. नेहा ही जयभवानीनगर येथे बहिणीकडे पाहुणी म्हणून आई सोबत आली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेहा ही जवळच्या दुकानात आईस्क्रीम आणण्यासाठी गेली होती. आईस्क्रीमचा कोन घेऊन दुकानातून ती बाहेर पडली आणि त्याचवेळी मनपाचे पाण्याचे टँकर गल्लीतुन जात होता. अर्धवट भरलेल्या टॅंकर अरुंद गल्लीतून नेत असताना अचानक मागे आला आणि चिमुकली नेहा टँकरच्या मागील चाकाखाली येऊन चिरडली गेली . या घटनेनंतर टँकर सोडून चालक घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन नेहाला घाटी रुग्णालयात हलविले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूWaterपाणीAurangabadऔरंगाबाद