निलेश जैन यांची अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:02 IST2021-05-25T04:02:16+5:302021-05-25T04:02:16+5:30

तसेच सचिवपदी भरत जैन, उपाध्यक्षपदी किरण जैन, कोषाध्यक्षपदी अशोक जैन यांची निवड झाली असून सदस्यपदी अनिल जैन, संदीप जैन, ...

Nilesh Jain elected as President | निलेश जैन यांची अध्यक्षपदी निवड

निलेश जैन यांची अध्यक्षपदी निवड

तसेच सचिवपदी भरत जैन, उपाध्यक्षपदी किरण जैन, कोषाध्यक्षपदी अशोक जैन यांची निवड झाली असून सदस्यपदी अनिल जैन, संदीप जैन, अश्विन जैन, केतन जैन, मनिष जैन, निलेश जैन, मनोज जैन, तनसुख जैन, पिनेश जैन, राकेश मुथा यांची निवड झाली.

पोरवाल जैन समाजाचा सर्वांगीण विकास, व्यवसाय वृध्दी तसेच धार्मिक व सामाजिक कार्यासाठी प्रयत्नशील राहू व समाजाने दिलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करू, अशा शब्दांत निलेश जैन यांनी मनोगत व्यक्त केले. महेंद्र जैन, प्रकाश जैन, आशिष जैन, रमेश जैन, कांतीलाल मुथा, पोपट जैन यांची यावेळी उपस्थिती होती. सकल जैन समाजासह जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल संचेती, अजित जैन, विलास साहुजी, संजय संचेती, रवी मुगदिया, विनोद बोकडिया, नरेंद्र अजमेरा, पीयूष कासलीवाल, प्रकाश कोटेचा यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.

फोटो ओळ :

पोरवाल जैन समाजाची नवनिर्वाचित कार्यकारिणी

Web Title: Nilesh Jain elected as President