नवीन वाहन क्रमांक मालिका

By | Updated: December 4, 2020 04:07 IST2020-12-04T04:07:19+5:302020-12-04T04:07:19+5:30

औरंगाबाद: परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका एम. एच.- २० एफ. एस. ही सद्यस्थितीत सुरू आहे. या मालिकेतील क्रमांकाचे वाटप ...

New vehicle number series | नवीन वाहन क्रमांक मालिका

नवीन वाहन क्रमांक मालिका

औरंगाबाद: परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी नोंदणी मालिका एम. एच.- २० एफ. एस. ही सद्यस्थितीत सुरू आहे. या मालिकेतील क्रमांकाचे वाटप संपत आलेले आहे. त्या अनुषंगाने परिवहनेत्तर दुचाकी वाहनांसाठी एम. एच. -२० एफ. टी. १ ते ९९९९ ही मालिका ९ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

प्रवेशासाठी ऑनलाईन नावनोंदणी

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता पाचवी व आठवीसाठी नव्याने प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन पध्दतीने नावनोंदणी प्रवेशअर्ज ३१ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळविले आहे.

Web Title: New vehicle number series