शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर-धुळे हायवेला नवीन भूसंपादन कायद्याची अडचण

By admin | Updated: May 12, 2015 00:56 IST

औरंगाबाद : सोलापूर- धुळे हायवेला नवीन भूसंपादन कायद्याची अडचण झाल्याचे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : सोलापूर- धुळे हायवेला नवीन भूसंपादन कायद्याची अडचण झाल्याचे मत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. त्यांनी त्या हायवेच्या कामाचा आढावा विभागातील जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला. नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या अधिपत्याखाली त्या रस्त्याचे काम सुरू आहे. उस्मानाबादला एकच भूसंपादन अधिकारी आहे. राष्ट्रीय महामार्ग ९ चे भूसंपादन ८० टक्के झालेले आहे. खाजगी संस्थांकडून काही काम करता येईल का त्याची चाचपणी करावी. कर्मचारी आऊटसोर्सिंग करून प्रकल्प करावा, असे महसूलमंत्र्यांनी सांगितले. विभागीय आयुक्त दांगट म्हणाले की, मूल्यांकन करण्याचा विषय महत्त्वाचा आहे. येडशी ते औरंगाबाद हा २,५०० कोटींचा प्रस्ताव आहे. कन्नड येथील घाटाच्या कामासाठी १,५०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देणारमुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याप्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने निर्बंध आणले आहेत. शासन मुस्लिमांना आरक्षण देण्यावर ठाम असल्याचे खडसे म्हणाले. तसेच उर्दू ही भाषादेखील सर्व स्तरांवर ऐच्छिक विषय म्हणून लागू करण्याप्रकरणी शासन विचार करीत असल्याचे ते म्हणाले. अल्पसंख्याक मुला-मुलींसाठी वसतिगृहांबाबतही ते बोलले.३३.७२ टक्के भूसंपादनसोलापूर- धुळे हायवेसाठी ३३.७२ टक्के भूसंपादन झालेले आहे. ७९ गावांतील ६४९ हेक्टर जागा