शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांना निर्बंध नाही; प्रचाराला बंदी

By admin | Updated: September 28, 2014 00:10 IST

नांदेड: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीतच सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातील कार्यक्रम तसेच त्यामधील आरतीसारख्या विधीवर बंदी घातली नसल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले आहे़

नांदेड: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीतच सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातील कार्यक्रम तसेच त्यामधील आरतीसारख्या विधीवर बंदी घातली नसल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले आहे़ परंतु या नवरात्रोत्सवात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबतची मार्गदर्शक तत्वे लागू करण्यात आली आहेत, असे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळवले आहे़ भारत निवडणूक आयोगाच्या या मार्गदर्शक तत्वानुसार, नवरात्रोत्सव साजरा करण्यावर, त्यातील आरती आदी विधींवर बंदी नाही़ त्यामध्ये राजकीय तसेच नेतेमंडळी, संभाव्य उमेवार यांना सहभागी होण्यावर निर्बंध नाहीत़ पण अशा कार्यक्रमांचा राजकीय प्रचार, निवडणुकीतील प्रचाराचा मंच म्हणून वापर करता येणार नाही़ तसा वापर झाल्यास, त्याबाबत धार्मिक संस्था, गैरवापरास प्रतिबंध कायदा १९९८ तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन समजण्यात येईल़या उत्सवांच्या उद्घाटन तसेच समारोप समारंभात मात्र अशा राजकीय व्यक्तींचा विशेष निमंत्रित किंवा प्रमुख पाहुणे म्हणून समावेश करता येणार नाही़ (प्रतिनिधी)