शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

बाई माझी पोरगी खासदार झाली

By admin | Updated: December 20, 2014 23:30 IST

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाई विविध रचनांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गुलाबी थंडीतही एकापेक्षा एक बहारदार कवितांच्या सादरीकरणाने निमंत्रितांच्या कविसंमेलनाने

अविनाश मुडेगावकर , अंबाजोगाईविविध रचनांच्या माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गुलाबी थंडीतही एकापेक्षा एक बहारदार कवितांच्या सादरीकरणाने निमंत्रितांच्या कविसंमेलनाने साहित्य संमेलनात मोठी रंगत आणली. जीवनातील व्यथा, वेदना व वास्तव स्थितीचे दर्शन उपस्थित कविंनी अंर्तरंगातून निघालेल्या कविंतामधून सादर केले. सहाव्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने शुक्रवारी रात्री निमंत्रितांचे कविसंमेलन कै. डॉ. शैला लोहिया व्यासपीठावर पार पडले़ अध्यक्षस्थानी दगडू लोमटे तर गणपत व्यास, डॉ. मुकुंद राजपंखे, दिनकर जोशी, बालाजी सुतार, शहानवाज, विश्वंभर वराट, राज पठाण, वैशाली गोस्वामी, अतहर हुसेन, भागवत काचगुंडे, गोपाल तिवारी, कृष्णा भोकरे, मुमताज मुकर्रम, निशा चौसाळकर, डॉ. विजया इंगोले, शितल बोधले, संतराम कराड आदी कविंचा सहभाग होता. सूत्रसंचालन बी. आर. मसने, भागवत मसने यांनी केले. ज्येष्ठ कवि विद्याधर पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कवि संमेलन झाले. यावेळी प्रा. डॉ. विजया इंगोले यांनी ‘बाई माझी पोरगी खासदार झाली, कुणाची ही पुण्याई सावित्रीने दिला तिला आधार’ ही स्त्रीशक्तीची महती सांगणारी रचना सादर केली. उपस्थित कविंनी गझल, गिते व विविध रचना सादर केल्या. कधी हसवत तर कधी वेदनेने काळजाला हात घालीत हे कविसंमेलन उशिरापर्यंत चालले. सूत्र संचालन प्रा. विष्णु कावळे यांनी केले. आभार मुजीब काझी यांनी मानले.यशस्वीतेसाठी डॉ.अलका सरोदे, चंदन कुलकर्णी, डॉ. विकास जाधव, विश्वास चौबे, डॉ. विनायक गडेकर, अनंत कांबळे, रविंद्र केंद्रे, डॉ. अमित लोमटे, अभिजित गाठाळ, प्रमोद बगाडे, डॉ. प्रमोद समुद्रे, संतोष बोबडे, अतुल जोगदंड यांनी परिश्रम घेतले. खुल्या संमेलनात ४५ कविंनी सहभाग नोंदवला. संमेलनाचे संयोजन प्रा. विष्णु कावळे, सूत्रसंचालन शितल गोरे यांनी केले.