चिखलटी :
By Admin | Updated: July 9, 2017 00:23 IST2017-07-09T00:23:56+5:302017-07-09T00:23:56+5:30
धान रोवणीसाठी बळीराजा सज्ज झाला आहे. पारंपरिक फन अवजाराच्या साह्याने चिखलटी करून

चिखलटी :
चिखलटी : धान रोवणीसाठी बळीराजा सज्ज झाला आहे. पारंपरिक फन अवजाराच्या साह्याने चिखलटी करून त्यात धान रोवणी करण्यात येते. पालांदूर परिसरातील एक शेतकरी चिखलटी करतानाचे छायाचित्र.