शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
6
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
7
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
8
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
9
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
10
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
11
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
12
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
13
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
14
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
15
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
16
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
17
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
18
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
19
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
20
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे आजपासून धरणे आंदोलन

By admin | Updated: March 14, 2016 00:21 IST

नांदेड : मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या शिक्षक विरोधी भूमिकेच्या संदर्भात व शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी १४ मार्चपासून शिक्षक प्रत्येक शाळेत काळ्या फिती लावून काम करणार

नांदेड : जि़ प़ शिक्षक व कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या शिक्षक विरोधी भूमिकेच्या संदर्भात व शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी १४ मार्चपासून शिक्षक प्रत्येक शाळेत काळ्या फिती लावून काम करणार असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी दिली़ जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे व शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के हे शिक्षकांना वेठीस धरून त्यांच्याकडून वेठबिगार मानसिकतेतून वागणूक देत असल्याचा आरोप करून शिक्षकांच्या न्याय्य हक्क मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे म्हटले आहे़ विभागीय आयुक्तांनी लेखी आदेश दिलेल्या १३ शिक्षकांचे निलंबन रद्द करून सेवेत पुनर्स्थापना करावी, दुष्काळ परिस्थिती व पिण्याच्या पाण्याचे संकट गंभीर असल्याने मार्च व एप्रिल महिन्यात शाळा सकाळच्या सत्रात परंपरे- प्रमाणे भरविण्याचे आदेश द्यावेत, १२ आॅक्टोबर २०१५ च्या महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने आयोजित धरणे आंदोलनात सहभागी शिक्षकांना दिलेल्या कारणे दाखवा नोटीस रद्द कराव्यात, आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येणार आहे.