मोटारसायकल चोर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

By | Updated: December 5, 2020 04:07 IST2020-12-05T04:07:14+5:302020-12-05T04:07:14+5:30

भगवान कोंडिराम ताठे (रा. गेवराई सेमी, ता. सिल्लोड), असे आरोपीचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, हवालदार शिवाजी ...

Motorcycle thief in the crime branch net | मोटारसायकल चोर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

मोटारसायकल चोर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

भगवान कोंडिराम ताठे (रा. गेवराई सेमी, ता. सिल्लोड), असे आरोपीचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, हवालदार शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, राजेंद्र साळुंके, प्रभाकर राऊत आणि सानप हे आज सकाळी गस्तीवर असताना एक जण चोरीची मोटारसायकल विक्रीसाठी आला असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी त्याला मिसारवाडी येथे विनाक्रमांकाच्या मोटारसायकलसह ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने गेवराई सेमी येथून मोटारसायकल चोरून आणल्याचे सांगितले. तो पोलिसांच्या रेकॉर्डवरील मोटारसायकल चोर आहे.

Web Title: Motorcycle thief in the crime branch net