शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेट खेळण्यासाठी जाताना काळाचा घाला; टेम्पोला धडकल्याने मोपेडस्वार तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 20:23 IST

वेदशास्त्रात निपुण तरुणास क्रिकेट खेळण्याचा छंद होता, मित्रांसोबत जाताना झाला अपघात

फुलंब्री (औरंगाबाद) : क्रिकेट खेळण्यासाठी मोपेडवरून जात असताना टेम्पोला पाठीमागून धडकून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी साडेचार वाजेच्या दरम्यान खुलताबाद रस्त्यावर घडली.  अभिषेक रमेश पराशर ( २३ ) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

अभिषेक रमेश पराशर हा आपला मित्र ऋषिकेश रत्नाकर जोशी याच्या सोबत आज सायंकाळी खुलताबाद रस्त्यावर देवगिरी कारखाना नजीक असलेल्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी मोपेडवरून जात होता. दरम्यान, रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या टेम्पोवर ( एमएच २१ बीएच १७१२ )  मोपेड धडकली. टेम्पोच्या पत्रा लागल्याने अभिषेक पराशर गंभीर जखमी झाला. त्याला फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान अभिषेकचा मृत्यू झाला. अभिषेक वेदशास्त्र निपुण होता. क्रिकेट खेळण्याचा छंद असल्याने खुलताबाद मार्गावर असलेल्या मैदानावर तो दररोज मित्रांसोबत सोबत जात असे.  

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद