शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

मनसेचा महावितरणला दणका; मुख्य अभियंत्यावर भिरकावली वीज बिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 5:03 PM

मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्यावर बिले फाडून फेकत संताप व्यक्त केला

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर गुरूवारी मोर्चा

औरंगाबाद: महावितरणने लॉकडाऊनमध्ये अनेकांना वाढीव वीजबिले दिली आहेत. त्या बिलाबाबत कंपनी काही निर्णय घेत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्यावर बिले फाडून फेकत संताप व्यक्त केला.

राज्य सरकार विजबिलावर कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपालांना या संदर्भातील निवेदन दिले. परंतु तरीही सरकार या बाबत जनतेला दिलासा मिळावा असा कोणताही निर्णय घ्यायला तयार नाही. जनता वाढीव वीजबिल आल्याने त्रस्त झाली आहे.राज ठाकरे यांनी या संदर्भात राज्य सरकारला सोमवारपर्यंत अल्टिमेटम दिला होता, परंतु सरकारने आजही कोणताही निर्णय यावर घेतला नसल्याने मनसेने आक्रमक होत मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्याकडे जाब विचाराला. जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी जनतेला आलेली वीजबिले अभियंता समोर फाडत त्यांच्या दिशेने भिरकावली. शहर अध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, राजू खरे, नामदेव बेंद्रे, संदीप कुलकर्णी यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते.

२६ रोजी धडक मोर्चामनसे जिल्हाधिकारी कार्यालयावर २६ नोव्हेंबर रोजी धडक मोर्चा काढणार आहे. या मोर्चात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाअध्यक्ष दाशरथे व शहरअध्यक्ष गुलाटी यांनी केले आहे.

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादelectricityवीज