शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

बेपत्ता महिलेचा चिमुकलीसह विहिरीत आढळला मृतदेह; नातेवाईकांचा हत्येचा आरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 3:32 PM

महिलेवर अत्याचार करून हत्येचा नातेवाईकांचा आरोप

ठळक मुद्देशवविच्छेदन सिल्लोडला न करता औरंगाबाद येथे इन कॅमेरा करण्याची मागणी

सिल्लोड: तालुक्यातील डोंगरगाव येथे सोमवारी एका महिलेचा तिच्या मुलीसह मृतदेह विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महिला शनिवारपासून बेपत्ता होती. दरम्यान, ही आत्महत्या नसून अत्याचारकरून महिलेची हत्या करण्यात आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यामुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. 

दुपारी 2 वाजता दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह  नेण्यासाठी सरकारी रुग्णवाहिका उशिरा आल्याने गावकऱ्यांनी रुग्णवाहीकेवर दगड फेककरून अंतिला परत पाठवले. यानंतर खाजगी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने मृतदेह सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.दरम्यान, शवविच्छेदन सिल्लोडला न करता औरंगाबाद येथे इन कॅमेरा करावे अशी मागणी करून नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला आहे.