महिलेची रुग्णवाहिकेत प्रसूती

By Admin | Updated: August 6, 2014 02:37 IST2014-08-06T02:20:00+5:302014-08-06T02:37:18+5:30

ढाकेफळ : मुलानी वाडगाव-ढाकेफळ रस्त्याने गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन येत असताना महिला रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली.

Maternity leave in maternity ambulance | महिलेची रुग्णवाहिकेत प्रसूती

महिलेची रुग्णवाहिकेत प्रसूती

ढाकेफळ : मुलानी वाडगाव-ढाकेफळ रस्त्याने गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन येत असताना महिला रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली.
तारू पिंपळवाडी (ता. पैठण) येथील एका महिलेचे प्रसूतीचे दिवस भरल्यामुळे तिला रुग्णवाहिकेतून ढाकेफळ प्रा.आ. केंद्राकडे प्रसूतीसाठी घेऊन जात असताना महिलेची रस्त्यावरच रुग्णवाहिकेमध्येच प्रसूती झाली.
त्या महिलेने एका गोंडस मुलीला रुग्णवाहिकेत जन्म दिला असून, बाळ व माता सुखरूप आहे. त्यांना प्रा.आ. केंद्रात दाखल करण्यात आले
आहे.

Web Title: Maternity leave in maternity ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.