शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

मराठा आरक्षणाच्या क्यूरेटिव पिटीशनवर उद्या सुनावणी; विनोद पाटलांचे राज्य सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 20:03 IST

राज्य सरकारने क्यूरेटिव पिटीशनचा विषय गांभीर्याने घ्यावा

छत्रपती संभाजीनगर: सत्तेतील शिवसेना, राष्ट्रवादीसाठी जे प्रयत्न न्यायालयात केले, ते मराठा आरक्षणासाठी करणार आहात का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला. मेरिट आपल्याकडे आहे, त्यामुळे सरकारने क्यूरेटिव पिटीशनचा विषय गांभीर्याने घेण्याची मागणीही याचिकाकर्ते पाटील यांनी केली.

राज्य शासनाने मराठा समाजास २०१८ मध्ये एसईबीसी कायदा करून आरक्षण दिले होते.परंतु राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात सिध्द करण्यात अपयशी ठरले होते.यामुळे आरक्षण रद्द झाले.उद्या याच आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या  याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे. याबाबत बोलताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक व याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, राज्य सरकारने ठरवलं तर यामध्ये सकारात्मक निर्णय लागू शकतो. मराठा समाज हक्काच आरक्षण ओबीसीमधून मागत आहे. मात्र राज्यातील नेते विषय भरकटवण्याचा प्रयत्न करत आहे. उद्या क्यूरेटिव पिटीशनवर सुनावणी होणार आहे. 102 व्या घटनानुसार मराठा आरक्षणा देण्याचा अधिकार नाही असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. परंतु नंतर 105 व्या घटना दुरुस्तीनंतर ते अधिकार राज्य सरकारला आले. ही जमेची बाजू असल्याचं विनोद पाटील यांनी नमूद केले.

सर्व जबाबदारी सरकारपुढे बोलताना ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेत आहेत. त्यांनी सत्तेतील शिवसेना अन् राष्ट्रवादीसाठी  न्यायालयात जसे प्रयत्न केले तसेच आरक्षण मिळवण्यासाठी फडणवीस करणार आहात का? आरक्षण हा फक्त इच्छाशक्तीचा विषय आहे. त्यामुळे राज्य सरकारने क्यूरेटिव पिटीशन गांभीर्याने घ्यावे. आता सर्व जबाबदारी सरकारवर आहे, असेही पाटील म्हणाले. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादSupreme Courtसर्वोच्च न्यायालय