मनजित प्राइड ग्रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:02 IST2021-02-21T04:02:17+5:302021-02-21T04:02:17+5:30

नवीन बागडिया संचालक लोकमत प्रॉपर्टी शोमध्ये मनजित प्राइड ग्रुपच्या सर्व गृहप्रकल्पांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दोन दिवसांत ...

Manjit Pride Group | मनजित प्राइड ग्रुप

मनजित प्राइड ग्रुप

नवीन बागडिया

संचालक

लोकमत प्रॉपर्टी शोमध्ये मनजित प्राइड ग्रुपच्या सर्व गृहप्रकल्पांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

मागील दोन दिवसांत १५० पेक्षा अधिक ग्राहकांनी प्रत्यक्ष गृहप्रकल्पांना भेट दिली व त्यातील काही ग्राहकांनी ''ऑन दी स्पॉट'' बुकिंगही केली आहे. यावरून मनजित प्राइडची लोकप्रियता व विश्वास दिसून येतो. या ग्रुपच्या वतीने चिकलठाणा विमानतळासमोरील भव्यदिव्य ''माय वर्ल्ड'' , व्हीएक्सएल रेसिडन्सी ( वास्तू एक्स्ट्रो लक्झरियस), शाहनूरवाडी परिसरातील ''माय होम'', तसेच ''माय प्राइड'' याशिवाय प्रोझोन मॉलजवळील ''गोल्ड सिटी सेंटर'', शहराच्या मध्यवर्ती वसाहतीत असलेले निराला बाजार परिसरातील ''निर्माण भारती सिटी सेंटर'' व शेंद्रा परिसरातील एनए-४४ प्लॉटस्‌ची योजना व ''मनजित प्राइड इनिव्हर्स''ची माहिती दिली जात आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ग्राहकांनी गर्दी केली होती. प्रत्येक ग्राहक चोखंदळपणे माहिती घेत होता व साइट व्हिजिटही केली जात होती.

Web Title: Manjit Pride Group