राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 23:06 IST2017-12-04T23:06:08+5:302017-12-04T23:06:40+5:30

गोवा येथे ७ ते १२ डिसेंबदरम्यान रंगणाºया राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. हा संघ विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या निवड चाचणीतून जाहीर करण्यात आला.

Maharashtra team for National Football Championship | राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर

राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर


औरंगाबाद : गोवा येथे ७ ते १२ डिसेंबदरम्यान रंगणाºया राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. हा संघ विभागीय क्रीडा संकुल येथे झालेल्या निवड चाचणीतून जाहीर करण्यात आला.
संघ : प्रतीक स्वामी, विशाल मगरे, सिद्दीकी आकिब (औरंगाबाद), समरीन रॉय, एन. नेसमानी (पुणे), हर्षद चव्हाण (रत्नागिरी), आकाश चौधरी, मनीष पंजाबी, दमन प्रीतसिंग (रायगड), मोहन नेवारे (भंडारा), सियॉन डिसुझा (मुंबई).
मुलींचा संघ : जया कुमार (गोंदिया), सायली किरगत, यशश्री मगर, आरती बनकर (औरंगाबाद), प्रियंका मुराडे (पुणे), ऋतुजा गुणवंत (पुणे), सोनाली चेमटे (पुणे), रुतिका पहाडे (औरंगाबाद), मंगाबाई कटरे (गोंदिया), आम्रपाली बागुल, नाजिमा मोहम्मद, मयुरी पठारे (औरंगाबाद). महाराष्ट्र फुटसाल असोसिएशनचे राज्य कार्यकारी सचिव रणजित भारद्वाज, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, दीपक भारद्वाज, प्रशिक्षक मोहम्मद रियाजुद्दीन, शेख अजहर यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ निवडण्यात आला. या संघाला आॅल इंडिया फुटसाल असोसिएशनचे सचिव सुनील पूर्णपात्र, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे, राज्य स्क्वॅश संघटनेचे अध्यक्ष प्रदीप खंदारे, भाऊराव वीर यांनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Maharashtra team for National Football Championship