शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

कृषिमंत्री अब्दुल सत्तारांनी स्विझरलँडच्या उंच माउंट टीटलीस शिखरावर साजरी केली शिवजयंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 19:46 IST

आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती परिषदे निमित्ताने कृषिमंत्री अब्दुल सत्तार जर्मनी - स्विझरलँड दौऱ्यावर आहेत.

सिल्लोड : आंतरराष्ट्रीय सेंद्रिय शेती परिषदे निमित्ताने कृषिमंत्री अब्दुल सत्तार जर्मनी - स्विझरलँड दौऱ्यावर आहेत. आज शिवजयंती असल्याने  त्यांनी स्विझरलँड येथील माउंट टीटलीस या उंच शिखरावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. 

याबाबत चा एक व्हिडिओ मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेअर केला असून यात त्यांनी जनतेला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्विझरलँड येथील उंच शिखरावर छत्रपतींची जयंती साजरी करतांना मनस्वी आनंद होत असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा/फोटो हातात घेऊन मंत्री अब्दुल सत्तार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, ग्रामविकास सामाजिक फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी राजाराम दिघे, सिल्लोडच्या नॅशनल सूतगिरणीचे संचालक अब्दुल आमेर यांनी शिवरायांचा जय घोष करीत जयंती साजरी केली.

 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादShivjayantiशिवजयंती