म. फुले यांना कास्ट्राईबचे अभिवादन

By | Updated: November 29, 2020 04:06 IST2020-11-29T04:06:27+5:302020-11-29T04:06:27+5:30

म. फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी औरंगपुरा येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय ...

M. Kastrieb's greetings to Phule | म. फुले यांना कास्ट्राईबचे अभिवादन

म. फुले यांना कास्ट्राईबचे अभिवादन

म. फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी औरंगपुरा येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे विभागीय अध्यक्ष सुमीत भुईगळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विभागीय उपाध्यक्ष तेजस्विनी तुपसागर, तुषार गांगुर्डे, सुशीलकुमार बनकर, शेख जमीर, दहिवाल, गंगावणे आदींसह विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: M. Kastrieb's greetings to Phule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.