तळणीत लोणीकरांकडून नुकसानीची पाहणी

By Admin | Updated: April 15, 2015 00:39 IST2015-04-15T00:24:22+5:302015-04-15T00:39:26+5:30

तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात चार दिवसांपासून होत असलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची

Loss of losses in butterflies | तळणीत लोणीकरांकडून नुकसानीची पाहणी

तळणीत लोणीकरांकडून नुकसानीची पाहणी


तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरात चार दिवसांपासून होत असलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी पाहणी करुन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी त्यांच्यासमवेत उपविभागीय अधिकारी अनिल लोखडे, उपविभागीय कृषी अधिक ारी पी. एस. तौर, तालुक ा कृ षी अधिकारी बी. एस. बरदे, नायब तहसीलदार बहुरे, कृ षी मंडळ अधिक कारी एम. ए. आमले, कृ षी पर्यवेक्षक डी. बी. गिरी सहभागी होते. लोणीकर यांनी मंगळवारी दुपारी प्रत्यक्ष शेतात चिखल तुडवित क ांदा बियाणांसह फ ळबाग व भाजीपाल्यांच्या नुकसानीची पाहणी करीत शेतकऱ्यांना दिलासा दिला.
तळणीसह दुधा, कानडी, देवठाणा, उस्वद या भागातील गारपीटग्रस्त शेतीची पाहणी करीत चिंता व्यक्त केली.
गारपिटीमुळे क ांदा, ज्वारी, मक ा व गहु या पिक ांसह डाळींब, पपई, के ळी, आंबा, भोपळा, मिरची, टॉमेटो, वांगे आदी भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. लोणीकर यांनी नुकसानग्रस्त भागातील ५० % पेक्षा जास्त नुक सान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे क रा, असे आदेश देऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न के ले जाईल, असे आश्वासीत केले. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष राहुल लोणीकर, कैलास बोराडे, गजानन देशमुख, गणेशराव खवणे, युवा मोचाचे तालुकाध्यक्ष अजय अवचार, भाऊसाहेब गोरे, माधवराव बाहेक र, शाम ढवळे, सुदामराव सरकटे, गोवर्धनसिंग चव्हाण, केशवराव सरकटे, दारासिंग चव्हाण, नितीन सरकटे, प्रा. सहदेव मोरे, शरद दहातोंडे, कैलास खंदारे, विष्णुपंत चाटे, हरिभाऊ सातवनकर, इक्कर, गणगे, प्रल्हाद सरकटे, गुलाब राठोड, गजानन घेटे, आदिनाथ गुंड, नवनाथ खंदारे, गणेश खंदारे यांच्यासह इतर उपस्थित होते.
तळणी येथील शेतक ऱ्यांना अद्यापही दुष्क ाळी अनुदान मिळाले नसून तलाठी एस.एस. कु लक र्णी यांनी दिलेल्या यादीत शेतक ऱ्यांचे नाव व खाते नंबर जुळत नसल्याने दुष्क ाळी अनुदानापासून वंचित ठेवण्याऱ्या तलाठ्यांची लोणीकर यांनी चांगलीच क ानउघाडणी केली. तसेच सदर प्ररक णांची सात दिवसांत चौकशी क रु न क ारवाई क रण्याचे आदेश अनिल लोखंडे यांना दिले.

Web Title: Loss of losses in butterflies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.