शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

जन धन योजनेला बँकांचा खो

By admin | Updated: September 17, 2014 01:12 IST

उस्मानाबाद : केंद्र शासनाने आर्थिक अस्पृशता संपविण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या जन धन योजनेबाबत खाते उघडण्यासाठी बँकांची उदासीनता दिसून येत आहे.

उस्मानाबाद : केंद्र शासनाने आर्थिक अस्पृशता संपविण्याच्या उद्देशाने सुरु केलेल्या जन धन योजनेबाबत खाते उघडण्यासाठी बँकांची उदासीनता दिसून येत आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ३९ हजार ५३५ नागरिकांची खाते काढण्यात आली आहेत. या योजनेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून गोरगरीब जनतेच्या भवितव्यासाठी सुरु केलेल्या या योजनेत नागरिकांना बँक खाते काढण्याकरीता मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.१५ आॅगस्ट रोजी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक कुटुंबाचे बँक खाते उघडण्यासाठीच्या या संकल्पनेची घोषणा केली . त्या अनुषंगाने जन धन योजनेला प्रारंभ झाला. जन धन योजनेतंर्गत बँक खाते उघडण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. मात्र या योजनेमध्ये अधिकाअधिक बँक खातेदार गरीब आहेत. काहीना बँकेच्या व्यवहाराची माहिती नाही, ही योजना समजावून घेण्याकरीता नागरिक बँकेत धाव घेत आहेत. त्यामुळे बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून यांना उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. मात्र त्याकरीता नागरिकांना बँक खाते उघडण्याकरिता मार्गदर्शन करणाऱ्यांचा अभाव दिसून येत आहे. या योजनेमध्ये गोरगरीब नागरिकांचे बँक खाते उघडण्यात येत आहे. मात्र यामध्ये ज्यांचे बँक खाते आधीच आहेत काही मध्यमवर्गीय तसेच श्रीमंत नागरिकसुध्दा योजनेचा लाभ घेण्यासाठी नवीन बँक खाते उघडत असल्याचे आढळून येत आहे. या योजनेबाबत प्रशासन स्तरावर माहिती देणारी यंत्रणा हवी अशी मागणी नागरिकातुन होत आहे.जन धन योंजनेअंतर्गत प्रशासनाच्या वतीने वारंवार बँक अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या योजनेतील लाभार्थ्यांचे खाते काढून घ्यावे असे वारंवार सूचना दिल्या असल्या तरी बँकाकडून या आदेशाकडे कानाडोळा केला जात असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील जन धन योजनेची बँकानी काढलेली खातेजन धन योजनेअंतर्गत १ लाख रुपयांची अपघाती विमा कव्हर, डेबिट कार्ड शून्य - शिल्लक बँक खाते प्रदान केले जाईल. तसेच ३० हजार रुपयांचे जीवन विमा कवच दिले जाणार आहे. बँकेकडून ५ हजार रुपयांचे कर्ज मिळवू शकते याबरोबरच यातील खाते धारक हे रोहयोच्या कामावर असतील तर त्यांची मजुरी संबधितांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.