शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चे उपक्रम समाजोपयोगी

By admin | Updated: November 14, 2014 00:54 IST

लातूर : ‘लोकमत’चे उपक्रम समाजासाठी उपयोगी आहेत. वर्षभरातील विविध उपक्रमांतून ग्राहकांंना आनंद मिळतो. हे उपक्रम राष्ट्रहितासाठीही उपयोगी असल्या

लातूर : ‘लोकमत’चे उपक्रम समाजासाठी उपयोगी आहेत. वर्षभरातील विविध उपक्रमांतून ग्राहकांंना आनंद मिळतो. हे उपक्रम राष्ट्रहितासाठीही उपयोगी असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’च्या वतीने आयोजित ‘दसरा-दिवाळी खरेदी महोत्सव २०१४’ चा लकी ड्रॉ काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’ सोलापूरचे सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, लातूरचे शाखा व्यवस्थापक नितीन खोत, मोरमुकुट ब्रिजवासी, प्रवीण ब्रिजवासी, संजय ब्रिजवासी, तुकाराम पाटील, बापूसाहेब मदने आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या पारितोषिकांमध्ये प्रथम पारितोषिक ३०’ एलईडी टीव्ही-एओसी हे अयुब करिम बागवान : कुपन नं. १५२९६ (वृंदावन एजन्सी), द्वितीय पारितोषिक- रेफ्रिजरेशन: कुपन नं. २२२५१ (मनोजा एजन्सी), तृतीय पारितोषिक -वॉशिंग मशीन : माधवी नाईक-१०४३० (मदने किडस्), तर चौथे पारितोषिक- मायक्रो ओव्हन : राजेश मानधने- कुपन नं. ७३७० (दिनेश एन्टरप्राईजेस) यांना जाहीर करण्यात आले. तर उर्वरित सहभागी ग्राहकांनाही पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लोकमत’चे सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे यांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार संतोष झुंजे यांनी मानले. (प्रतिनिधी)