हतनूर परिसरात बिबट्याचा वावर

By | Updated: December 3, 2020 04:10 IST2020-12-03T04:10:36+5:302020-12-03T04:10:36+5:30

मंगळवारी सकाळी नामदेव कुकलारे यांच्या गट नं. ४८४ या शेतात तब्बल तीन बिबटे आढळले असता त्यांनी घाबरून घर गाठले. ...

Leopard roaming in Hatnur area | हतनूर परिसरात बिबट्याचा वावर

हतनूर परिसरात बिबट्याचा वावर

मंगळवारी सकाळी नामदेव कुकलारे यांच्या गट नं. ४८४ या शेतात तब्बल तीन बिबटे आढळले असता त्यांनी घाबरून घर गाठले. यामुळे रात्रपाळीत पाणी भरण्याचे काम करीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण पसरले आहे. सदर बिबट्यांना जेरबंद करा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: Leopard roaming in Hatnur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.