पिंप्री राजा येथे लालसिंग महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

By | Updated: November 22, 2020 09:01 IST2020-11-22T09:01:25+5:302020-11-22T09:01:25+5:30

श्री स्वामी ब्रह्मानंद महाराजांच्या दत्त मंदिरात पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पेरे यांनी ...

Lalsing Maharaj Punyatithi program at Pimpri Raja | पिंप्री राजा येथे लालसिंग महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

पिंप्री राजा येथे लालसिंग महाराज पुण्यतिथी कार्यक्रम

श्री स्वामी ब्रह्मानंद महाराजांच्या दत्त मंदिरात पाटोदाचे माजी सरपंच भास्करराव पेरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पेरे यांनी साध्या आणि सोप्या शब्दात आपले मत व्यक्त केले. या प्रसंगी संस्थानचे अध्यक्ष उदयराज पवार, अशोक पवार, जि. प. सदस्य प्रकाश चांगुलपाये, सोसायटीचे चेअरमन संदीपान पवार, करमाड पोलीस ठाण्याचे निरीक्षक खेतमाळस, रामेश्वर घोरपडे आदींची उपस्थिती होती.

अजय चव्हाण मित्र मंडळाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Web Title: Lalsing Maharaj Punyatithi program at Pimpri Raja