शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधून पळविलेली लाखोंची रक्कम चोरट्यांनी उधळली मुंबईतील बारबालांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 16:50 IST

बारबाला असलेल्या मैत्रिणीच्या खात्यात मोठी रक्कम केली जमा

ठळक मुद्देदोन दिवस वाढली कोठडी खोटे ओळखपत्र दाखवून थांबले होते हॉटेलमध्ये

औरंगाबाद : पैशाची बॅग पळविल्याप्रकरणी कोल्हापुरातून पकडून आणलेल्या तीनपैकी दोघांनी बारबालांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याचे पोलीस तपासात समोर आले. एवढेच नव्हे, तर औरंगाबादेत लुटलेल्या लाखो रुपयांमधील मोठी रक्कम बारबाला असलेल्या मैत्रिणीच्या खात्यात जमा केल्याचे आढळून आले.

हर्सूल येथील प्रल्हाद विठ्ठल मोरे यांच्या हातातील तीन लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हे शाखेने कोल्हापूर येथून विष्णूसिंह ऊर्फ विशालसिंह प्रमोदसिंह (घोडबंदर, ठाणे, मूळ रा. आग्रा, उत्तर प्रदेश), सोनूसिंह  उमाशंकर सिंह (रा. राजगड, जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) आणि संदीप सत्तू सोनकर (रा. सोनपत, उत्तर प्रदेश) यांना ७ जुलै रोजी पकडून आणले होते. तेव्हापासून आरोपी पोलीस कोठडीत आहेत. आरोपींनी बहुतेक पैसे मुंबईतील लेडिज डान्सबारमध्ये  मुलींवर उधळल्याचे सांगितले. 

पोलीस कोठडी दोन दिवसआरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (दि. १०) संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर केले. आरोपींनी आग्रा येथील एका महिलेच्या खात्यात रक्कम जमा केली होती. ही रक्कम जप्त करून आणण्यासाठी आरोपींना आग्रा येथे घेऊन जाणे असल्याने त्यांना ७ दिवस कोठडी देण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने केवळ दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMONEYपैसाAurangabadऔरंगाबाद