भाजपातर्फे पतंग महोत्सव, मुलांनी लुटला आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:02 IST2021-01-16T04:02:12+5:302021-01-16T04:02:12+5:30

सिडको एन-७ परिसरातील अयोध्यानगरीत गुरुवारी सकाळी महोत्सवाला सुरुवात झाली. गरीब मुलांना पतंग देण्यात आले. या मुलांनी पतंग उडवून आनंद ...

Kite Festival by BJP, children looted joy | भाजपातर्फे पतंग महोत्सव, मुलांनी लुटला आनंद

भाजपातर्फे पतंग महोत्सव, मुलांनी लुटला आनंद

सिडको एन-७ परिसरातील अयोध्यानगरीत गुरुवारी सकाळी महोत्सवाला सुरुवात झाली. गरीब मुलांना पतंग देण्यात आले. या मुलांनी पतंग उडवून आनंद व्यक्त केला. पतंगबाजीत पतंग काटल्यावर मुले आनंद व्यक्त करीत होते.

गणेश नावंदर यांच्या पुढाकाराने महोत्सव घेण्यात आला. यावेळी खा. भागवत कराड, आमदार अतुल सावे, अनिल मकरिये, काशीनाथ कोकाटे यांनी भेट दिली.

तसेच शिवाजी दांडगे, मनीषा भन्साळी, नितीन खरात, विलास कोरडे, रवी एडके, भाऊसाहेब टिके, परमेश्र्वर वाडेकर, प्रदीप ठाकरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते हजर होते.

कॅप्शन

भारतीय जनता पक्षातर्फे सिडकोतील एन -७ येथील अयोध्यानगरीत आयोजित पतंग महोत्सवात लहान मुलांसमवेत खा. भागवत कराड, आमदार अतुल सावे, अनिल मकरिय, काशीनाथ कोकाटे, गणेश नावंदर, आदी कार्यकर्ते.

Web Title: Kite Festival by BJP, children looted joy