संग्रामनगर पूल परिसरात अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:29 IST2020-11-12T07:29:01+5:302020-11-12T07:29:01+5:30

हा परिसर रेल्वे पटरीला लागून आहे. या भागात नेहमी चोऱ्या होत असतात. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या भागातील ...

Kingdom of Darkness in the Sangramnagar Bridge area | संग्रामनगर पूल परिसरात अंधाराचे साम्राज्य

संग्रामनगर पूल परिसरात अंधाराचे साम्राज्य

हा परिसर रेल्वे पटरीला लागून आहे. या भागात नेहमी चोऱ्या होत असतात. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या भागातील पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Kingdom of Darkness in the Sangramnagar Bridge area