केळगावच्या जि. प. शाळेत तांदूळ वाटप
By | Updated: December 5, 2020 04:08 IST2020-12-05T04:08:16+5:302020-12-05T04:08:16+5:30
या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विजय पवार, गजानन मुळे, शेषराव कोल्हे, गंगाधर कोल्हे, रवींद्र माकोडे, गजानन ज्ञाने, शिवाजी राऊत, ...

केळगावच्या जि. प. शाळेत तांदूळ वाटप
या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विजय पवार, गजानन मुळे, शेषराव कोल्हे, गंगाधर कोल्हे, रवींद्र माकोडे, गजानन ज्ञाने, शिवाजी राऊत, मुख्याध्यापक ए. एच. तडवी, एस. के. काथार, आर. आर. कुंभारे, व्ही. एन. यादव, एस. ए. पाटील आदींसह शिक्षक व गावकरी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : केळगाव येथील जि.प. शाळेत तांदूळ वाटप करताना विजय पवार, मुख्याध्यापक तडवी आदी.