अवघ्या दोन तासांत फिटनेस तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 18:39 IST2019-01-14T18:38:52+5:302019-01-14T18:39:12+5:30
रटीओ कार्यालयाच्या करोडी येथील जागेत आता अवघ्या दोन तासांत फिटनेस तपासणी होत आहे.

अवघ्या दोन तासांत फिटनेस तपासणी
औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाच्या करोडी येथील जागेत आता अवघ्या दोन तासांत फिटनेस तपासणी होत आहे.
त्यामुळे दिवसभर ताटकळण्यापासून वाहन चालकांची सुटका झाली आहे. करोडी येथे नियंत्रक अधिकारी तथा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांनी कामकाजाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन केले आहे. या प्रयत्नामुळे सकाळी १०.३० वाजता आलेल्या स्कूल बस १२ वाजता फिटनेस होऊन बाहेर पडल्या.