शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जालना पालिकेचा कारकून एसीबीच्या सापळ्यात

By admin | Updated: August 31, 2014 01:08 IST

जालना : वडिलोपार्जित मालमत्तेची वारसा हक्काने घेण्यासाठी ७०० रूपयांच्याा लाच स्वीकारतांना नामदेव साळूजी म्हस्के या वसूल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले.

जालना : वडिलोपार्जित मालमत्तेची वारसा हक्काने घेण्यासाठी ७०० रूपयांच्याा लाच स्वीकारतांना नामदेव साळूजी म्हस्के या वसूल कारकूनाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहात पकडले. हा प्रकार ३० आॅगस्ट रोजी दुपारी ११.४५ वाजता घडला. शहरातील शास्त्री मोहल्ला जुना जालना भागातील ३-१-७१ या मालमत्तेची नोंद वारसा हक्काने घेण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला होता. हे काम वसूली कारकून नामदेव म्हस्के यांच्याकडे होते. १० दिवसानंतरही नामांतर होत नसल्याचे तक्रारदाराने म्हस्के यांना सांगितले. त्यावेळी म्हस्के याने वरिष्ठांकडे संचिका सादर करण्यासाठी १ हजार ५०० रूपयांची मागणी केली. यात प्रकरणात तक्रारदार व म्हस्के यांच्यात तडजोड होऊन सदर प्रकरणात ७०० रूपये देऊन काम करून देण्याचे ठरले. मात्र दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार दाखल केली. पथकाने आज शनिवारी सकाळी ११.४५ वाजेच्या सुमारास छापा मारून म्हस्केला रंगेहात पकडले. याप्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.