शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

निधी वळविल्याचा मुद्दा ‘स्थायी’मध्ये गाजला

By admin | Updated: March 5, 2015 00:04 IST

बीड : कृषी विभागासाठी आलेला निधी परस्पर वळविल्याचा मुद्दा बुधवारी स्थायी समिती बैठकीत गाजला. जि.प. उपाध्यक्षा आशा दौंड यांनी निधी परस्पर वळविल्यास गय नाही

बीड : कृषी विभागासाठी आलेला निधी परस्पर वळविल्याचा मुद्दा बुधवारी स्थायी समिती बैठकीत गाजला. जि.प. उपाध्यक्षा आशा दौंड यांनी निधी परस्पर वळविल्यास गय नाही, असा इशारा देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.अध्यक्ष विजयसिंह पंडित, उपाध्यक्षा आशा दौंड, सभापती बजरंग सोनवणे, महेंद्र गर्जे, कमल मुंडे यांची उपस्थिती होती. सीईओ नामदेव ननावरे यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.सुरुवातीलाच अंबाजोगाई येथे मराठीचे विद्यापीठ उभारण्यात यावे, असा ठराव आशा दौंड यांनी मांडला. त्यास सभापती सोनवणे यांनी अनुमोदन दिले. हा ठराव एकमताने पारित करण्यात आला. कृषी विभागामार्फत ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना कडबाकुट्टी दिली जाते. त्यासाठी ४ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली होती;परंतु तत्कालीन सीईओ वसंत जाधवर यांनी हा निधी दुसरीकडेच वळविला. शेतकऱ्यांना कडबाकुट्ट्यांपासून वंचित रहावे लागले. हा निधी कृषी विभागाला परत मिळाला पाहिजे, अशी मागणी उपाध्यक्षा दौंड यांनी लावून धरली. त्यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांची ढवळाढवळ चालणार नाही, असा इशाराही दिला. अध्यक्ष पंडित यांनी निधी पुन्हा उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन दिले. स्वाईनफ्लू बाबत उपाययोजना करण्याबाबतच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आरोग्य, एमआरईजीएस, शिक्षण यावरही चर्चा झाली. (प्रतिनिधी)