शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमातून तरुणीस अमानुष मारहाण, सिल्लोड भराडी रस्त्यावरील घटना..

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 20:42 IST

मारहाणीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

श्यामकुमार पुरेसिल्लोड: तरुणीचे दुसऱ्याशी प्रेम असल्याच्या संशयावरून  एकतर्फी प्रेम करणाऱ्या रोडरोमिओने तिला एकदा मला भेटायला ये असे म्हणून बोलावले अन् अमानुषपणे बदडले. ही घटना सिल्लोड शहरातील भराडी सिल्लोड रस्त्यावर एका मोकळ्या जागेत रविवारी दुपारी घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सदर मुलगी २० वर्षाची तर तो मुलगा २७ वर्षाचा आहे.

सिल्लोड तालुक्यातील वसई येथील ही मुलगी तर बोदवड येथील हा मुलगा असून रविवारी हा प्रकार घडला. मारहाण करतानाचा व्हिडीओ रस्त्याने जाणाऱ्या कुणीतरी शूट केला व सोशल मीडियावर व्हायरल केला. सोमवारी  सिल्लोड शहर पोलिसांनी याची चौकशी केली असता ते वरील गावचे राहणार असल्याचे कळाले. त्यानंतर सोमवारी त्या दोघा मुला-मुलींना सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात बोलावले पण आम्ही एकमेकांना केवळ ओळखतो त्याचे माझ्यावर एकतर्फी प्रेम आहे, त्याला माझ्यावर संशय आला त्यावरून त्याने मला मारहाण केल्याचे तरुणीने सांगितले. तसेच, समाजात बदनामी होईल असे म्हणून त्या मुलीने पोलिसांना तक्रार न घेण्यास सांगितले. पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी ही माहिती दिली.

तक्रार नाही पण आम्ही कार्यवाही करणार...सदर मुलीने समाजात बदनामी होईल या भीतीने तक्रार नसल्याचे लेखी दिले आहे, मात्र सार्वजनिक ठिकानी त्याने केलेल्या कृत्यामुळे आम्ही या प्रकरणी त्या मुलावर  प्रतिबंधात्मक कार्यवाही करणार आहोत.- शेषराव उदार पोलीस निरीक्षक सिल्लोड शहर.

टॅग्स :sillod-acसिल्लोडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग