जिल्ह्यात १,४४० कोरोना रुग्णांची वाढ, २८ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:04 IST2021-04-06T04:04:32+5:302021-04-06T04:04:32+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात दररोज हजारांवर कोरोना रुग्णांचे निदान होणे सुरूच असून, सोमवारी दिवसभरात १,४४० नव्या कोरोना रुग्णांची वाढ ...

जिल्ह्यात १,४४० कोरोना रुग्णांची वाढ, २८ मृत्यू
औरंगाबाद : जिल्ह्यात दररोज हजारांवर कोरोना रुग्णांचे निदान होणे सुरूच असून, सोमवारी दिवसभरात १,४४० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. १,५३६ जणांना सुट्टी देण्यात आली. गेल्या २४ तासांत २८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील तब्बल २६ आणि अन्य जिल्ह्यांतील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,२३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ८९ हजार ९२९ झाली आहे, तर आतापर्यंत ७२ हजार ८७६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,८१४ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,४४० रुग्णांत मनपा हद्दीतील ८९२, तर ग्रामीणच्या ५४८ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १,२०० आणि ग्रामीण ३३६, अशा १,५३६ रुग्णांना सुट्टी देण्यात आली.
उपचार सुरू असताना देवराज चौक, सातारा परिसरातील ७२ वर्षीय पुरुष, पैठणमधील ७० वर्षीय पुरुष, जुना बाजारातील ३८ वर्षीय पुरुष, बहिरगाव, कन्नड येथील ५७ वर्षीय पुरुष, एकतानगरातील ४० वर्षीय पुरुष, श्रीकृष्णनगर, एन-९ येथील ८५ वर्षीय पुरुष, एन-७ येथील ६५ वर्षीय पुरुष, एन-५ येथील ७० वर्षीय महिला, चिकलठाणातील ४४ वर्षीय महिला, माणिकनगर, सिल्लोड येथील ५५ वर्षीय महिला, खुलताबादेतील ७० वर्षीय महिला, पदमपुऱ्यातील ७७ वर्षीय पुरुष, एन-६ येथील ७५ वर्षीय पुरुष, पैठणगेट येथील ५२ वर्षीय पुरुष, कन्नडमधील ७५ वर्षीय पुरुष, वडोदबाजार, फुलंब्रीतील ६० वर्षीय पुरुष, शिवराई, गंगापूर येथील ५० वर्षीय पुरुष, महान काॅलनीतील ७२ वर्षीय पुरुष, गजानननगरातील ८० वर्षीय पुरुष, चिकलठाणातील ७१ वर्षीय महिला, एन-११ येथील ४४ वर्षीय पुरुष, आंबेवाडी, गंगापूर येथील ४३ वर्षीय पुरुष, अंबिकानगरातील ७० वर्षीय पुरुष, टिळकनगर, सिल्लोड येथील ८६ वर्षीय पुरुष, वडगाव कोल्हाटी येथील ६२ वर्षीय पुरुष, शहरातील ५२ वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, जळगाव जिल्ह्यातील ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
मनपा हद्दीतील रुग्ण
औरंगाबाद १३, गारखेडा परिसर १२ बीड बायपास १७, सातारा परिसर २१, शिवाजीनगर ९, एन-१ येथे ६, एन-२ येथे २०, मिटमिटा ४, रचनाकार कॉलनी १, कांचनवाडी ६, जालाननगर ३, सिंधी कॉलनी १, अंगुरीबाग १, स्टेशन रोड १, पडेगाव ६, खाराकुंआ १, एस.बी.कॉलनी १, आकाशवाणी १, पृथ्वीराजनगर १, सह्याद्रीनगर १, पेशवेनगर १, म्हाडा कॉलनी ९, देवळाई चौक २, बालाजीनगर ५, उल्कानगरी १६, एन-४ येथे १०, भाग्योदयनगर १, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ५, श्रेयनगर २, यशवंतनगर १, गजानननगर ४, गुरुदत्तनगर २, कालीमाता मंदिर १, टिळकनगर ५, मुकुंदनगर ३, क्रांतिचौक २, संजयनगर ३, देवळाई ३, हनुमान चौक १, विश्वभारती कॉलनी १, बजाज हॉस्पिटल १, हनुमाननगर १, एस.टी.कॉलनी १, विष्णुनगर ३, पुंडलिकनगर १०, विजय चौक १, एन-६ येथे १५, स्वप्ननगरी १, बसैयेनगर ३, गजानन कॉलनी १, खडकेश्वर ३, एन-११ येथे ३२, जय भवानीनगर १४, एन-५ येथे ७, न्यू हनुमाननगर ४, मुकुंद हाउसिंग सोसायटी १, श्रद्धा कॉलनी ४, एन-३ येथे १, कामगार चौक १, परिजातनगर १, न्यू पुंडलिकनगर १, लक्ष्मी चौक राजीव गांधीनगर १, भानुदासनगर २, महावीर चौक १, शेंद्रा एमआयडीसी चिकलठाणा ४, मायानगर १, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पिटल २, रेल्वे स्टेशन १, गांधीनगर १, प्रकाशनगर १, मुकुंदवाडी २, वेदांतनगर ४, पैठण रोड १, नूतन कॉलनी १, वृंदावन कॉलनी, भावसिंगपूरा ५, देवानगरी २, दिवानदेवडी १, शिल्पनगर १, रोकडिया हनुमान कॉलनी २, साईनगर सिडको १, भाग्यनगर १, उस्मानपुरा ७, ऑरेज सिटी प्राइड मॉल १, बन्सीलालनगर ६, मिलकॉर्नर ३, दिशा संस्कृती २, महेश अपार्टमेंट अदालत रोड २, चिंतामणी अपार्टमेंट पीरबाजार १, गुरुद्वारासिंग २, पीरबाजार १, औरंगपुरा २, रेल्वे स्टेशन रोड १, म्हाडा कॉलनी ए.एस.क्लब १, सिडको ५, सेंच्युरी पार्क २, विजयंतानगर २, पद्मपुरा २, गादिया विहार १, समृद्धीनगर ३, एसबीएच कॉलनी जालना रोड १, सहकारनगर १, एन-९ येथे ११, सुंदरवाडी १, एन-७ येथे ८, विठ्ठलनगर १, होनाजीनगर जटवाडा रोड २, महाराणा प्रताप हाउसिंग सोसायटी २, मुथीयान रेसिडेन्सी १, एन-८ येथे ८, संजयनगर एन-६ येथे ४, हिंदुस्थान चौक १, जवाहर कॉलनी ३, त्रिमूर्ती चौक १, चिकलठाणा ३, मित्रनगर १, दिशा संकुल १, मधुराज हाउसिंग सोसायटी १, नंदिग्राम कॉलनी १, बजरंग चौक २, रायगडनगर १, एन-१२ येथे ४, खोकडपुरा १, पिसादेवी रोड १, नवजीवन कॉलनी १, म्हसोबानगर १, विद्यानिकेतन कॉलनी २, भवानीनगर २, नारेगाव १, व्यंकटेशनगर २, विजयनगर १, गणेशनगर १, सुतगिरणी चौक १, नक्षत्रवाडी १, छत्रपतीनगर १, कॅनॉट प्लेस १, एमजीएम कॉलेज १, गौतमनगर १, जाधववाडी २, रामनगर १, रशिदपुरा २, गुलमंडी २, हिमायत बाग १, भडकल गेट टाउन हॉल १, नंदनवन कॉलनी ३, झेडपी कॉर्नर १, आविष्कारनगर १, एकनाथनगर १, ज्योतीनगर १, पुष्पनगरी ३, टाइम्स कॉलनी १, देवाळाई रोड २, एकतानगर १, शिवशंकर कॉलनी ३, सनी अपार्टमेंट १, उत्तरा नगरी १, न्यू श्रेयनगर ३, नारळीबाग १, एस.टी. कॉलनी फाजीलपुरा १, महानगरपालिका १, समर्थनगर १, देवळाई रोड १, देवळाई परिसर २, कासलीवाल मार्वल १, ईटखेडा ३, अशोकनगर १, सातारा तांडा १, शहानूरवाडी ३, जय विश्वभारती कॉलनी ३, सादतनगर १, जुना मोंढा १, तोफखाना गल्ली छावणी १, काल्डा कॉर्नर २, दिल्ली गेट १, शहानूरमियॉ दर्गा १, शिवनेरी कॉलनी १, नर्सिंग मुलींचे वसतिगृह १, गवळीपुरा छावणी १, नाथनगर १, मिलिट्री हॉस्पिटल ३, हर्सूल जटवाडा रोड १, लेबर कॉलनी १, नागेश्वरवाडी १, भगतसिंगनगर १, किराडपुरा १, मयूर पार्क १, एनआरएच होस्टेल १, ऑडिटर सोसायटी १, अन्य ३४८.
ग्रामीण भागातील रुग्ण
बजाजनगर १७, सिडको वाळूज महानगर ८, वडगाव कोल्हाटी २, कोलगेट चौक वाळूज १, औरंगाबाद ग्रामीण १, गंगापूर १, कासोडा गंगापूर १, नारळा पैठण १, सिडको महानगर ३, दिलरास कॉलनी १, बोटेगाव शेवगाव १, रांजणगाव शेणपुंजी २, हिरापूर १, सिल्लोड १, लासूर स्टेशन १, पिसादेवी ४, हसनाबादवाडी १, जयपूर करमाड १, सावंगी हर्सूल २, गोलवाडी ५, हायटेक कॉलेजसमोर १, जय भवानी चौक श्रीकृष्ण हॉस्पिटलजवळ १, गजानन हॉस्पिटल १, कमलापूर १, इंद्रप्रस्थ कॉलनी एमआयडीसी १, सारा इलाइट सिडको १, अंजनगाव १, करमाड १, खुल्ताबाद १, आडगाव खुर्द २, वैजापूर १, जय हिंद नगरी पिसादेवी रोड १, डोंगरगाव १, जामगाव गंगापूर १, हिवरा करमाड १, रामनगर कन्नड १, अन्य ४७६.