शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरात पासपोर्टच्या ऑनलाईन नोंदणीनंतर मुलाखतीसाठी दीड महिना 'थांबा'

By साहेबराव हिवराळे | Updated: June 20, 2024 19:12 IST

दिवसाला ८० जणांच्या अर्जाची पडताळणी : पंधरा दिवसांत पासपोर्ट येतो घरी

छत्रपती संभाजीनगर : आपले शहर आता स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जत आहे. परंतु पासपोर्टसाठी नागरिकांना ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर दीड महिना मुलाखतीसाठी थांबावे लागत आहे. कागदपत्रांत त्रुटी नसल्यास १५ दिवसांत पासपोर्ट घरी येतो, अशी हमी पोस्टाच्या पासपोर्ट सेवा केंद्राने दिली आहे.

पासपोर्ट काढण्यासाठी पूर्वी मुंबई, नाशिकला जावे लागत होते. टपाल कार्यालयाने ही अडचण लक्षात घेऊन येथे सुरू केलेल्या पासपोर्ट सेवा केंद्राला अत्यंत चांगला प्रतिसाद असून, उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणारे विद्यार्थी तसेच उद्योजक यांना पासपोर्ट सेवा अगदी स्वत: ऑनलाईन वेबसाईटवर नोंदणी केल्यावर मोबाईलवर मुलाखतीची तारीख आणि वेळ देखील येतो.

पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रेजन्मतारीख पुरावा (कागदपत्रांपैकी कोणतेही एक) तपशील असाजन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, हस्तांतरण प्रमाणपत्र, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सरकारी पेन्शन ऑर्डर, शासन सेवा आदेश, एलआयसी प्रमाणपत्र, तसेच पाणी बिल, टेलिफोन (लँडलाइन किंवा पोस्ट पेड मोबाईल बिल), वीज बिल, आयकर मूल्यांकन आदेश, निवडणूक आयोगाचे फोटो ओळखपत्र, गॅस कनेक्शनचा पुरावा, लेटर हेडवर नामांकित कंपन्यांच्या नियोक्त्याकडून प्रमाणपत्र.

पत्त्याचा पुरावा (कागदपत्रांपैकी कोणतेही दोन)जोडीदाराच्या पासपोर्टची प्रत (कौटुंबिक तपशिलांसह पहिले आणि शेवटचे पान), (अर्जदाराचा सध्याचा पत्ता जोडीदाराच्या पासपोर्टमध्ये नमूद केलेल्या पत्त्याशी जुळत असल्यास)पालकांच्या पासपोर्टची प्रत, अल्पवयीन मुलांच्या बाबतीत (पहिले आणि शेवटचे पृष्ठ), आधार कार्ड, नोंदणीकृत भाडे करार, चालू बँक खात्याचे फोटो पासबुक (अनुसूचित सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील भारतीय बँका आणि केवळ प्रादेशिक ग्रामीण बँका) १० वी, १२ वी किंवा पदवी प्रमाणपत्र अशा कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. 

सेतू केंद्रात अजून काही सेवासुविधा पुरविण्याची आवश्यकता आहे. त्या पूर्ण केल्यास दीड महिन्याची प्रतीक्षा कमी होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादpassportपासपोर्ट