शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या मुलामुळे माझ्या मुलाला शाळा सोडावी लागली; प्राजक्त तनपुरेंच्या पत्नीचे गंभीर आरोप
2
आजचे राशीभविष्य: विधायक कार्य घडेल, वाहनसुख मिळेल; पैसा-प्रतिष्ठा लाभेल, कौतुक होईल
3
पडक्या हॉटेलमध्ये लपलेल्या बिल्डर अग्रवालला अखेर अटक; ‘बाळा’ने दोन तासांत उडवले ४८ हजार
4
मतदानाच्या विलंबाची कारणे शाेधणार, निवडणूक कार्यालयात हालचालींना वेग
5
रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 
6
बालन्याय मंडळाचा निर्णय धक्कादायक, कारवाईत हयगय होणार नाही - फडणवीस
7
३७ हजार फूटांवर विमानाला वाऱ्याचा तडाखा; एका प्रवाशाचा मृत्यू, ३० जखमी; ६ मिनिटांत विमान ६ हजार फूट खाली
8
निकालाच्या दिवशी ‘ड्राय डे’ला विरोध; हॉटेल्स ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका
9
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
10
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
11
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
12
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
13
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
14
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
15
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
16
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
17
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
18
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
19
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
20
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या

१९९६ साली मुलायमसिंग यांचा औरंगाबादेत होता सहा दिवस मुक्काम

By स. सो. खंडाळकर | Published: October 11, 2022 6:17 PM

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन संत एकनाथ रंगमंदिरात झाले होते.

औरंगाबाद : समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांचा १९९६ साली सहा दिवस औरंगाबादेत मुक्काम होता. त्यावेळी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन संत एकनाथ रंगमंदिरात झाले होते. त्यानंतर ते कधी औरंगाबादला आले नाहीत.

त्यावेळी ते देशाचे संरक्षणमंत्री होते व समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मुलायमसिंग यादव यांचे नाव नेहमीच पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत राहत आले; पण ती संधी त्यांना मिळाली नाही. उत्तरप्रदेशसारख्या राज्याचे ते तीनवेळा मुख्यमंत्री राहिले. आठवेळा ते आमदार व ७ वेळा ते लोकसभेवर निवडून गेले. उत्तर प्रदेशात अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अखिलेश यादव यांच्यासाठी काही प्रचारसभा घेतल्या होत्या.

आमदार, खासदार, मुख्यमंत्री ते संरक्षण मंत्रीसमाजवादाचे प्रणेते राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रभावित होऊन त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला. ते १० वेळा आमदार आणि सातवेळा खासदार झाले. ते १९८९, १९९१, १९९३ आणि २००३मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९९६ ते ९८ दरम्यान त्यांनी देशाचे संरक्षण मंत्रिपद भूषविले. एकेकाळी ते देशाच्या पंतप्रधानपदाचेही दावेदार मानले जात होते. 

सैफई येथील मेला मैदानावर अंत्यसंस्कार पार पडलेसमाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव आज पंचत्त्वात विलीन झाले. माजी संरक्षण मंत्री आणि युपीचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले मुलायम सिंह यांच्यावर इटावा येथील सैफई येथील मेला मैदानावर अंत्यसंस्कार पार पडले. मुलायम यांचा मुलगा आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यांनी त्यांना मुखाग्नि दिला. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMulayam Singh Yadavमुलायम सिंह यादवSamajwadi Partyसमाजवादी पार्टी