कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:05 IST2021-07-02T04:05:27+5:302021-07-02T04:05:27+5:30

खुलताबाद पंचायत समिती, कृषी विज्ञान केंद्र औरगाबाद व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम तालुक्यातील गदाणा (काटशेवरी फाटा) येथे ...

Honoring farmers on the occasion of Agriculture Day | कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान

कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान

खुलताबाद पंचायत समिती, कृषी विज्ञान केंद्र औरगाबाद व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम तालुक्यातील गदाणा (काटशेवरी फाटा) येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी जि. प. अध्यक्षा मीना शेळके, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी संगीता पाटील, पंचायत समितीचे सभापती गणेश अधाने, उपसभापती युवराज ठेंगडे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश सोनवणे, पं. स. सदस्य प्रकाश चव्हाण, दिनेश अंभोरे, प्रभाकर शिंदे, प्रकाश वाकळे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, तालुका कृषी अधिकारी विजय नरवडे, कृषी शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. पवार व डॉ. किशोर झाडे, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, कृषी निविष्ठा विक्रेते व शेतकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Honoring farmers on the occasion of Agriculture Day