शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

प्रदर्शनातून उलगडला वृत्तपत्रांचा इतिहास

By admin | Updated: December 18, 2015 23:46 IST

औरंगाबाद : महात्मा गांधी मिशन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या विभागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : महात्मा गांधी मिशन संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या विभागांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १८ व १९ रोजी येथे ‘ओपन डे’ चे आयोजन करण्यात आले आहे. म्हणजेच संस्थेच्या कोणत्याही विभागात या दोन दिवशी सर्वांसाठी प्रवेश खुला करण्यात आला आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यशाळाही या दोन दिवसांत घेण्यात येणार आहेत. तसेच एमजीएमच्या वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागात संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त १९७५ पासून ते आजपर्यंतच्या वृत्तपत्रांचे दोनदिवसीय प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात छोट्या-मोठ्या तसेच स्थानिकपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंतची सर्व वर्तमानपत्रे पाहायला मिळतात. हस्तलिखितामध्ये असलेले जुन्या काळचे वर्तमानपत्र पाहताना त्याकाळी काम करणे किती अवघड होते याची प्रचीती येते. ‘लोकमत’सह विविध दैनिकांच्या पहिल्या व दुर्मिळ प्रती पाहताना इथे भेट देणाऱ्यांना वेगळाच आनंद मिळत आहे. ३५ पानांचे ‘दि टाईम्स’, ३० पानांचे ‘दि स्कॉटस्मन’ आणि तब्बल ७१ पानांचे ‘टाईम्स ओमान’ ही परराष्ट्रीय वर्तमानपत्रेही येथे पाहायला मिळतात. मराठी भाषेखेरीज गुजराती, तामिळी इ. भाषांतील जुनी वर्तमानपत्रेही येथे ठेवली आहेत. यावेळी वृत्तपत्रविद्या व जनसंवाद विभागाच्या आशा देशपांडे, रेखा शेळके, सोनी आदींची उपस्थिती होती. हे प्रदर्शन दि. १९ रोजी ११ ते ५ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल, अशी माहिती मैथिली भोकरे, सद्दाम खान, वैभवी जोशी, सुभाष वेताळ, किरण यादव आदी विद्यार्थ्यांनी दिली.