स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी आज हिंगोलीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:14 IST2017-08-27T00:14:40+5:302017-08-27T00:14:40+5:30

स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या निर्मितिसाठी २७ आॅगस्ट रोजी स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली आहे.

 Hingoli meeting today for the independent Marathwada state | स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी आज हिंगोलीत बैठक

स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी आज हिंगोलीत बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : स्वतंत्र मराठवाडा राज्याच्या निर्मितिसाठी २७ आॅगस्ट रोजी स्वतंत्र मराठवाडा राज्य संघर्ष समितीची शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली आहे.
ही समिती अशा बैठका संपूर्ण मराठवाड्यात घेणार असून आतापर्यंत औरंगाबाद, जालना, परभणी येथे अश्या प्रकारच्या बैठका झाल्या आहेत. हिंगोलीतही अशा बैठकीचे आयोजन २७ रोजी शासकीय विश्रामगृह येथे केले आहे. या चळवळीत सर्व राजकीय, सामाजिक, विद्यार्थी संघटनांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जे.के.जाधव व प्रा.बाबा उगले यांनी केले आहे.

Web Title:  Hingoli meeting today for the independent Marathwada state