शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

‘फ्लोराईड’ सर्वेबाबत आरोग्य विभाग उदासीन

By admin | Updated: December 19, 2014 00:58 IST

बीड : जिल्ह्यात फ्लोराईडने हातपाय पसरलेले असताना आरोग्य विभागाकडे मात्र रुग्णांच्या सर्वेक्षणासाठीही वेळ नाही. १०२१ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ गावांतच सर्वे करण्यात आला.

बीड : जिल्ह्यात फ्लोराईडने हातपाय पसरलेले असताना आरोग्य विभागाकडे मात्र रुग्णांच्या सर्वेक्षणासाठीही वेळ नाही. १०२१ ग्रामपंचायतींपैकी केवळ १८ गावांतच सर्वे करण्यात आला. त्यामुळे फ्लोराईडबाधित रुग्णांचा आकडाही मोठा असण्याची भीती आहे. नियंत्रण कार्यक्रमासाठी नेमलेल्या चार कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागाने वाऱ्यावर सोडल्याने सर्वेचे काम ठप्प आहे.आरोग्य विभागाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी २०१३ मध्ये फ्लोराईडचा सर्वे केला़ हा सर्वे केवळ १८ गावांमध्ये करून सोपस्कार पार पाडण्यात आले़ जिल्ह्यातील सर्वच्या सर्व १०२१ ग्रामपंचायतींमध्ये सर्वे होणे आवश्यक आहे़ त्याशिवाय किती रूग्ण फ्लोराईडबाधित आहेत हे कळणार नाही, अशी प्रतिक्रिया राज्य माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष किशोर राऊत यांनी व्यक्त केली़ जबाबदारी निश्चित करून फ्लोराईडला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणीही त्यांनी केली़मार्गदर्शन मागवूजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे म्हणाले, फ्लोराईड नियंत्रण कार्यक्रम गतिमान करण्यासाठी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात येईल़४आरोग्य सहसंचालकांनी खास फ्लोराईड नियंत्रणासाठी चार कर्मचारी एप्रिल २०१३ मध्ये कंत्राटी स्वरूपात नियुक्त केले होते़४प्रयोगशाळा तंत्रज्ञ आऱ एस़ मिसाळ, क्षेत्रीय अन्वेषक एस़ आऱ नारायणकर, जी़ डी़ कापरे, ए़ एस़ थोरात यांचा समावेश होता़४मात्र सहा महिन्यानंतर त्यांना पुन्हा नव्याने रुजू आदेश दिले नाही़ त्यामुळे सर्वेचे काम ठप्प आहे़ शिवाय कर्मचाऱ्यांचा रोजगारही हिरावला आहे़