गुरू रविदास केंद्रीय महोत्सव समिती जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:17 IST2021-02-05T04:17:03+5:302021-02-05T04:17:03+5:30
औरंगाबाद : यंदाची गुरू रविदास केंद्रीय महोत्सव समिती जाहीर करण्यात आली आहे. टीव्ही सेंटर येथे गुरू रविदास मंदिरात रघुनाथ ...

गुरू रविदास केंद्रीय महोत्सव समिती जाहीर
औरंगाबाद : यंदाची गुरू रविदास केंद्रीय महोत्सव समिती जाहीर करण्यात आली आहे. टीव्ही सेंटर येथे गुरू रविदास मंदिरात रघुनाथ पद्मे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही समिती जाहीर करण्यात आली.
अध्यक्षपदी दिलीप उमरे, कार्याध्यक्ष प्रा.डॉ. गोपालसिंह बछिरे, सचिवपदी रमेश विठोरे, कोषाध्यक्ष- शांतीलाल लसगरे, हिरालाल कंठोटे, उपाध्यक्ष- गजानन जोहरे, संतोष जाटवे, गणेश गरंडवाल, मदन भगुरे, शिवा तरटे, संजय जाटवे, भागीरथ धामुणे, मोहन पठ्ठे, रमेश गलाटे, रमेश पहारे, राजू डोंगरे, धनराज पसरटे, अशोक खराते,
सहसचिव- रमेश डोंगरे, भगवान तरटे, जय मांडवे, राजू बऱ्हाणपूरकर, ईश्वर पुसे, संजय सरवणे, विकी फुलमाळी, संतोष दुर्बे, भारत खिरे, विष्णू घोडके, विनोद पुरभे, लहू इमले, सचिन उसरे, लाला बताडे, राजू रेड्डी, नीलेश बरथुने, किशोर तरटे, सोनू तरटे, मोतीलाल हनवते, शिवा भगुरे, रवी भगुरे, कैलास पुसे, अशोक बिरसोने. प्रसिद्धीप्रमुख- किसन फुलमाळी, प्रवीण बोर्डे, सी.एस. दुर्गे.
सल्लागार- आ. नारायण कुंचे, सखाराम पानझडे, डॉ. गजानन सुरवाडे, ग.मा. पिंजरकर, पंकजा माने, गौराबाई जाटवे, गणेश भाग्यवंत, राजन शिंदे आदी.