शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

८५ शिक्षकांना गुरुगौरव पुरस्कार

By admin | Updated: August 23, 2014 00:47 IST

नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या गुरुगौरव पुरस्काराला तब्बल तीन वर्षानंतर मुहूर्त सापडला आहे.

नांदेड : जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या गुरुगौरव पुरस्काराला तब्बल तीन वर्षानंतर मुहूर्त सापडला आहे. येत्या २४ आॅगस्ट रोजी मुखेड येथे तीन वर्षाच्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती जि.प.अध्यक्ष दिलीप पा.बेटमोगरेकर यांनी दिली.शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन शिक्षण विभाग जिल्हा परिषदेच्यावतीने उत्कृष्ट शिक्षकांना जिल्हास्तरावर उत्कृष्ट शिक्षक म्हणून पुरस्कार दिला जातो. मुखेड येथील मुलींचे जिल्हा परिषद हायस्कुल येथे रविवार २४ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात २०११ मधील ३० शिक्षक, २०१२- २६ तर १०१३ मधील २९ अशा तीन वर्षातील उत्कृष्ट ८५ शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.गुरुगौरव पुरस्काराचे वितरण पालकमंत्री डी.पी.सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार असून विशेष अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती राहणार आहे. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर राहणार असून खा.राजीव सातव, खा.सुनील गायकवाड, आ.विक्रम काळे, आ.सतीष चव्हाण, आ.अमरनाथ राजुरकर, आ.ओमप्रकाश पोकर्णा, आ.वसंतराव नाईक, आ.शंकरअण्णा धोंडगे, आ.प्रदिप नाईक, आ.माधवराव पा.जवळगांवकर, आ.रावसाहेब अंतापुरकर आंदिची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यावेळी उपाध्यक्ष प्रकाश राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे, शिक्षण सभापती संजय कऱ्हाळे, एकनाथ मडावी, उपशिक्षणाधिकारी पाटील, जीवनराव वडजे आदिंची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)