शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

गटसचिवाने ग्राहक मंचचा आदेश डावलला

By admin | Updated: August 6, 2014 02:21 IST

लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील एका शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्या प्रकरणी ग्राहक तक्रार मंचने

लातूर : शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील एका शेतकऱ्याच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्या प्रकरणी ग्राहक तक्रार मंचने संबधित गटसचिवास ३० दिवसांच्या आत पैसे भरण्याचे आदेश दिले होते़ मात्र गटसचिवाने पैसे न भरता आदेशाचे उल्लंघन केले़शिरूर अनंतपाळ तालुक्यातील कानेगाव येथील शेतकरी प्रताप माणिकराव बंडले हे टिपराळ विकास कार्याकारी सोसायटीचे सदस्य आहेत़ त्यांच्या नावे खोटी सही करून संस्थेच्या गटसचिवाने परस्पर कर्ज उचलले़ शेतकरी बंडले यांनी सहाय्यक निबंधक सहकारी संस्थेकडे तक्रार दिली़ त्यानुसार सहाय्यक निबंधकाने परस्पर कर्ज उचलले गेल्याचा निकाल दिला़ ग्राहक मंचनेही शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला़ ३० दिवसांत पैसे भरण्याचे आदेश गटसचिवांना दिले़ मात्र गटसचिवाने पैसे भरले नाहीत़ देवणी पोलिसांत या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार देण्यात आली़ मात्र पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही़ उलट शेतकऱ्यास धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे़दरम्यान शेतकरी संघटनेने या प्रकरणाची दखल घेत पोलिस अधिक्षकांना मंगळवारी निवेदन दिले असून गटसचिवावर गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे़ निवेदनावर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांची स्वाक्षरी असून गुन्हा नोंद न केल्यास आंदोलच करण्याचा इशारा देण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)